हस्तनिर्मित • ईको-फ्रेंडली • ऑल इंडिया डिलिव्हरी

डी टी निगवेकर आर्ट्स

प्लास्टरची मूर्ती

शाडूची मूर्ती

पूरक सामग्री

पूजा साहित्य

उत्सवी सजावट

प्लास्टर मूर्ती
शाडू मूर्ती

एक फुट जुना टाईप

अडीच फूट लालबाग

तिरका कोच

दिड फुट जुना टाईप

एक फुट दगडूशेठ चौरंग

नविन लालबाग

दिड फुट दगडूशेठ

सव्वा फुट सरळकोच

परंपरेतून घडवलेली अस्सल गणेश मूर्ती कला

आमच्याकडे तयार होणारी प्रत्येक गणेश मूर्ती ही पारंपरिक शैलीची खरी ओळख आहे. शाडू असो वा प्लास्टर, दोन्ही प्रकारच्या मूर्ती आम्ही जुन्या पद्धतींचा वारसा जपत घडवतो. कोणताही फॅन्सी लूक किंवा आधुनिक डिझाइन्स न वापरता मूर्तींना त्यांच्या मूळ, सांस्कृतिक आणि श्रद्धेच्या स्वरूपात साकारणे हे आमचे विशेषत्व.

मूर्ती रंगवताना आम्ही पाण्यावर आधारित रंग आणि पाण्यात सहज विरघळणारे ईको-फ्रेंडली रंग वापरतो, ज्यामुळे पर्यावरणाला हानी न पोहोचता श्रद्धेची पूर्णता राखली जाते. प्रत्येक मूर्ती हाताने घडवून तिला भाव, नितळता आणि पारंपरिक सौंदर्य देणे हीच आमची कला आणि आमची ओळख

प्लास्टर मूर्ती संग्रह

आपल्या घरासाठी सुंदर आणि भक्तिपूर्ण मूर्तींची निवड

अलकट पालकट

कौच क्रमांक एक

फिलीप्स गणेश

सरळकोच

अडीच फुट दगडूशेठ लोडवाला

दिड फुट जुना टाईप

अडीच फूट लालबाग

कौच क्रमांक एक