सीमा’स क्लासिक फूड मध्ये आम्ही ताज्या, स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांची सेवा देतो. प्रत्येक पदार्थ उच्च दर्जाच्या घटकांपासून तयार केला जातो, जो तुमच्या चवीला उत्कृष्ट आणि संतुलित अनुभव देतो.
आमची खासियत हे मिसळ. कोल्हापूरी मिसळ म्हटलं कि झणझणीत पणा पण आमची मिसळ तिखट, आंबट-गोड यांच बरोबर खमंगतेचा भरणा आहे.
येणारा प्रत्येक ग्राहक हा पूर्णपणे तृप्त होऊन आनंदी भावनेने मंत्रमुग्ध होऊन जातो.
स्वच्छता, टापटीप पणा, मांडणी व आदराने विचारपूस यामुळे समाधानी ग्राहक हिच कामाची पोहोच पावती.