तिरका कोच

तिरका कोच गणेश मूर्ती ही आकर्षक बसण्याच्या शैलीमुळे आणि प्रसन्न भावामुळे विशेष उठून दिसते. पारंपरिक तिरका कोच डिझाइनमुळे गणपती बाप्पाची मूर्ती अधिक जिवंत, सोज्वळ आणि भक्तिभाव निर्माण करणारी वाटते.

ही गणेश मूर्ती घरगुती पूजा, गणेशोत्सव, मंडप, दुकान किंवा सजावटीसाठी अतिशय योग्य आहे. बारकाईने केलेले रंगकाम आणि फिनिशिंग मूर्तीला देखणे व पारंपरिक स्वरूप देते.

वैशिष्ट्ये :

डिझाइन: तिरका कोच गणेश
२ फूट स्टँडर्ड उंची
पारंपरिक व मनमोहक रूप
सुंदर रंगसंगती व फिनिशिंग
घर, दुकान व मंडपासाठी योग्य

3,000.00

तिरका कोच

3,000.00

उंची: -

रंग: -

  • किरीट
  • कान
  • मोदक
  • गोंडा
  • कंडे २
  • कंडे ४
तुमचे दागिने मे-जून च्या पर्यंत जमा करा

खाली दाखवलेला कोड टाइप करा:

समान गणेश मूर्ती कलेक्शन