फिलीप्स गणेश

आकर्षक फिलीप्स गणेश मूर्ती तुमच्या घरात, दुकानात किंवा मंडपात भक्ती आणि सौंदर्याची शोभा वाढवण्यासाठी उत्तम पर्याय आहे. बारकाईने केलेल्या कोरीव कामामुळे अतिशय सुंदर आणि उठावदार दिसते.

वैशिष्ट्ये :

डिझाइन: फिलीप्स गणेश
२ फूट उंची
सुंदर रंगसंगती व फिनिशिंग
पारंपरिक आणि देखणे स्वरूप
घर, कार्यालय व मंडपासाठी योग्य

3,500.00

फिलीप्स गणेश

3,500.00

उंची: -

रंग: -

  • किरीट
  • कान
  • मोदक
  • गोंडा
  • कंडे २
  • कंडे ४
तुमचे दागिने मे-जून च्या पर्यंत जमा करा

खाली दाखवलेला कोड टाइप करा:

समान गणेश मूर्ती कलेक्शन