सरळकोच

सरळकोच गणेश मूर्ती ही साधेपणा आणि भक्तीचे सुंदर प्रतीक आहे. पारंपरिक सरळकोच डिझाइनमुळे गणपती बाप्पाची मूर्ती अधिक प्रसन्न आणि मनमोहक दिसते.

ही गणेश मूर्ती घरगुती पूजेसाठी, गणेशोत्सव, दुकान, ऑफिस किंवा सजावटीसाठी अतिशय योग्य आहे. बारकाईने केलेले फिनिशिंग मूर्तीला खास आणि देखणे स्वरूप देते.

वैशिष्ट्ये :

डिझाइन: सरळकोच गणेश
१.५ फूट उंची
पारंपरिक व आकर्षक रूप
सुंदर फिनिशिंग
घर व ऑफिससाठी योग्य

1,300.00

सरळकोच

1,300.00

उंची: -

रंग: -

  • किरीट
  • कान
  • मोदक
  • गोंडा
  • कंडे २
  • कंडे ४
तुमचे दागिने मे-जून च्या पर्यंत जमा करा

खाली दाखवलेला कोड टाइप करा:

समान गणेश मूर्ती कलेक्शन